Verse 1आनंदे वाजवा टाळी
चला जाउ ख्रिस्ता जवळी ... (4)
Verse 2चला जाउ ख्रिस्ता जवळी ... (2)
Verse 3आनंदे वाजवा टाळी...
आपण पश्चाताप करू शरण येशुला जाउ ... (2)
Verse 4शरण येशुला जाउ ... (2)
Verse 5आनंदे वाजवा टाळी...
घेऊनी पापाची मोली टाकुया क्रुसाजवळी ... (2)
Verse 6टाकुया क्रुसाजवळी ... (2)
Verse 7आनंदे वाजवा टाळी...
ख्रिस्त चढला क्रुसावरती मोडली पापाची नांगी ... (2)
Verse 8मोडली पापाची नांगी
मोडली मरणाची नांगी
आनंदे वाजवा टाळी
चला जाउ ख्रिस्ता जवळी ... (4)
Verse 9आनंदे ... (16)
आनंदे वाजवा टाळी..