Dev Bapacha Jay Jaykar Kara
Song: Dev Bapacha Jay Jaykar Kara
Verse 1देव बापाचा जय-जयकार करा
देव बापाचा जय-जयकार करा
देव बापाचा जय-जयकार
जय-जयकार करा ... (2)
देव बापाचा जय-जयकार
Verse 2येशू नामाचा जय-जयकार करा
येशू नामाचा जय-जयकार करा
येशू नामाचा जय-जयकार
जय-जयकार करा ... (2)
येशू नामाचा जय-जयकार
Verse 3पवित्र आत्म्याचा जय-जयकार करा
पवित्र आत्म्याचा जय-जयकार करा
पवित्र आत्म्याचा जय-जयकार
जय-जयकार करा ... (2)
पवित्र आत्म्याचा जय-जयकार