Gaauni Stuti Prabhu Khristachi
Song: Gaauni Stuti Prabhu Khristachi
Verse 1गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची
आनंदी नाचुनी गाऊया ... (2)
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया ... (2)
Verse 2येशूची प्रीती किती महान
माझ्या पापांसाठी केले बलिदान ... (3)
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया...
Verse 3येशूचे रक्त किती महान
पापांच्या खाचेतून सोडविते ... (3)
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया...
Verse 4येशूची शक्ती किती महान
शैतानी वारेतून सोडविते ... (2)
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया...