Verse 1किती आनंद हा, किती आनंद हा
प्रभू येशू नि दिला, आम्हा
अती भरपुरतो, मति धुंद करितो
वर्णन करण्या न पुरे जिवा
किती आनंद हा...
Verse 2प्रितीने स्वीकारिले, अयोग्य ह्या पामरा
पापाच्या परीतुनी, वर आणिले मला हो हो ... (2)
किती आनंद हा
Verse 3धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी
बोलावूनी मजला, दाविले प्रेम तरी हो हो ... (2)
किती आनंद हा...
Verse 4तुझी वाणी एकण्या, जवळ घेशिल का
हृदय टेकावया, जीव अधीर् जाला
किती आनंद हा...