Verse 1रक्ताने तुझ्या, शक्तीने तुझ्या
आमचा तू उद्धार केला
राजा सारखे, याजक सारखे
तू आम्हा घडविले ... (2)
आराधना, आराधना
हालेलुया, हालेलुया
माझ्या येशू तुझ्याचसाठी
हो माझ्या येशू तुझ्याचसाठी
Verse 2प्रकाश दाखवी, माझा सहायक
उत्साहित प्रभू तू
प्रेम सामर्थ्य अग्नीने तुझ्या
आमचा तू अभिषेक कर
आराधना, आराधना...
Verse 3येणारा राजा आमुचा तू सदा प्रभू
तुझ्या नावाची स्तुती
तुझे राज्य येऊदे
तुझीच इच्छा प्रभू
आराधना, आराधना...
Verse 4अद्भुत आणि पवित्र तुझा
पराक्रम महान किती
येशू तुझा मार्ग निराळा
जशी खरी तुझी ज्योती
आराधना, आराधना...