Sarvada Prabhu Madhe Anand Kara
Song: Sarvada Prabhu Madhe Anand Kara
Verse 1सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंद करा हालेलुया ... (2)
Verse 2उडया मारुनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...
Verse 3टाळ्या वाजवुनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...
Verse 4झुमिनी फिरुनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...
Verse 5नाचुनी गाऊनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...