Verse 1स्तुती करा आणि गा रे
झेंडा मसीहचा फडकावारे
हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया … (2)
Verse 2दूर प्रवास जीवनाचा, उद्या काय होईल न जाणे
नेत्र तर वरती लावा, येशूचे प्रेम तुम्ही मिळवा
हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया…
Verse 3येशूचा जन्म झाला, पापांचा अंत झाला
आनंद आज मिळाला, प्रेमाचा झरा वाहिला
हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया…