Tarak To Samarth To - Marati
Song: Tarak To Samarth To - Marati
Verse 1तारक तो, सामर्थ तो
येशू देव, युगानयुग आहे ... (2)
हा हा हा हा हालेलुया
हो हो हो हो होसाना
हालेलुया, हालेलुया, हालेलुया... (2)
Verse 2हा दिवस प्रभूचा आहे
उल्हास आनंद करू ... (2)
किती थोर तो देव
सर्वस्व आपणास दिले ... (2)
हा हा हा हा...
Verse 3चला हो आता त्याकडे
महिमा स्तुती वर्णू ... (2)
स्वर्गाच्या देवाला
असेच गीत गाऊ ... (2)
हा हा हा हा...
Verse 4त्याचा अनुभव घ्या
किती तो चांगला आहे ... (2)
सैतानी बंधनातून
आपणास सोडवितो ... (2)
हा हा हा हा...