Verse 1येशू साथ देणारा, जीवन सुखमयी करणारा ... (2)
तो संभाळ करणारा, येशू संभाळ करणारा ... (2)
येशू साथ देणारा...
Verse 2शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो ... (2)
येशू साथ देणारा...
Verse 3चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञाकारी तुम्हीच हो ... (2)
येशू साथ देणारा...
Verse 4आई-बाबा तुम्हीच हो, संमती देता तुम्हीच हो ... (2)
येशू साथ देणारा...